About Us

नमस्कार मित्रांनो! Nokri Portal या Recruitment news साईट वर  आपले स्वागत आहे,

या वेबसाईटवर तुम्हाला शासकीय क्षेत्रातील तसेच खाजगी क्षेत्रातील पदभरतीची संपूर्ण माहिती विनामूल्य आपल्या पर्यंत पोहचवण्यात येईल आणि त्याच बरोबर पदभरती दरम्यान येणाऱ्या अडचणी दूर केल्या जातील. जसे की कुठे अर्ज करावा, फीस, लागणारी कागदपत्रे कोणती असतील इत्यादी संपूर्ण माहिती दिली जाईल.

धन्यवाद !!